अबु हैदर (१४ फेब्रुवारी, १९९६:ढाका, बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करतो.