अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] ही अफगाणिस्तानची झिम्बाब्वेव्यतिरिक्त कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरुद्ध आणि उभय संघांतील ही पहिलीच पूर्ण मालिका होती.[१]

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा २०१६-१७
बांगलादेश
अफगाणिस्तान
तारीख २५ सप्टेंबर – १ ऑक्टोबर २०१६
संघनायक मशरफे मोर्तझा असघर स्तानिकझाई
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा तमिम इक्बाल (२१८) रहमत शाह (१०७)
सर्वाधिक बळी तास्किन अहमद (७) रशीद खान (७)
मालिकावीर तमिम इक्बाल (बां)

सराव सामना अफगाणिस्तान ते ६६ धावांनी जिंकला, तर बांगलादेशने एकदिवसीय मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.

संघ संपादन

  बांगलादेश[३]   अफगाणिस्तान[४]

गोलंदाजीची पद्धत आयसीसी तर्फे योग्य ठरवल्यानंतर तास्किन अहमदची संघात निवड झाली.[५]

सराव सामना संपादन

एकदिवसीयःबांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश वि. अफगाणिस्तान संपादन

२३ सप्टेंबर
९:००
धावफलक
अफगाणिस्तान  
२३३ (४९.२ षटके)
वि
बांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश
१६७ (३८.१ षटके)
मोसाद्दक होसेन ७६ (९७)
मोहम्मद नबी ४/२४ (८ षटके)
अफगाणिस्तान ६६ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिसुर रहमान (बां) आणि शर्फुद्दौला (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश क्रिकेट बोर्ड एकादश, गोलंदाजी
  • प्रत्येक १७ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२५ सप्टेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२६५ (५० षटके)
वि
  अफगाणिस्तान
२५८ (५० षटके)
तमिम इक्बाल ८० (९८)
दौलत झाद्रान ४/७३ (१० षटके)
बांगलादेश ७ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि शर्फुद्दौल्ला (बां)
सामनावीर: शकिब अल हसन (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: नवीन-उल-हक (अ)
  • शकिब अल हसनचा बांगलादेशतर्फे सर्वात जास्त एकदिवसीय बळी घेण्याचा विक्रम[६]


२रा सामना संपादन

२८ सप्टेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२०८ (४९.२ षटके)
वि
  अफगाणिस्तान
२१२/८ (४९.४ षटके)
मोसद्दक होसेन ४५* (४५)
रशीद खान ३/३५ (१० षटके)
असघर स्तानिकझाई ५७ (९५)
शकिब अल हसन ४/४७ (१० षटके)
अफगाणिस्तान २ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिसूर रहमान (बां) आणि चेट्टीतोडी शमसुद्दीन (भा)
सामनावीर: मोहम्मद नबी (अ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: मोसद्दक होसेन (बां)
  • आपल्या पहिल्याच चेंडू वर गडी बाद करणारा मोसद्दक होसेन हा पहिलाच बांगलादेशी गोलंदाज[७]


३रा सामना संपादन

१ ऑक्टोबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२७९/८ (५० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१३८ (३३.५ षटके)
तमिम इक्बाल ११८ (११८)
रशीद खान २/३९ (१० षटके)
रहमत शाह ३६ (७२)
मोशर्रफ होसेन ३/२४ (८ षटके)
बांग्लादेश १४१ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि शर्फुद्दौल्ला (बां)
सामनावीर: तमिम इक्बाल, बांगलादेश
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील १००वा विजय.


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b "अफगाणिस्तान बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "अफगाणिस्तान पहिल्यांदाच बांगलादेशचा दौरा करणार". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-31. २८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "नवोदित मोसद्दक होसेनची अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेसाठी निवड". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "बांगलादेश एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात तीन नवोदितांची निवड". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "प्रतिबंधक काम केल्या नंतर तास्कि आणि सनीला गोलंदाजी करण्याची मुभा" (इंग्रजी भाषेत). २४ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "शकिब बांगलादेशचा सर्वात जास्त एकदिवसीय बळी घेणारा गोलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "मोसद्दकचा पदार्पणातील सुवर्ण स्पर्श". इएसपीएन क्रिकइन्फो. २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन