अनुराधापुरा जिल्हा

(अनुराधपूरा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


श्रीलंकेच्या उत्तरी मध्य प्रांतामधील अनुराधपूरा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ७,१७९[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार अनुराधपूरा जिल्ह्याची लोकसंख्या ७,४५,६९३[४] होती. अनुराधापुरा हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

अनुराधपूरा जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउत्तरी मध्य प्रांत
सरकार
विभाग सचिव २३[१]
ग्राम निलाधरी विभाग ७०२[१]
प्रदेश्य सभा संख्या १८[२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ७,१७९[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,४५,६९३[४] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_Anuradhapura/english/ [मृत दुवा]

वस्तीविभागणी संपादन

जातीनुसार लोकसंख्या संपादन

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ६,७६,०७३ ५,०७३ ४४३ ६१,९८९ १७९ २७९ १,६५७ ७,४५,६९३
स्रोत [५]

धर्मानुसार लोकसंख्या संपादन

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ६,७०,९६३ ३,४५९ ६२,७९७ ६,२६६ २,०७३ १३५ ७,४५,६९३
स्रोत [४]

स्थानीय सरकार संपादन

अनुराधपूरा जिल्हयात १ महानगरपालिका, १८[२] प्रदेश्य सभा आणि २३[१] विभाग सचिव आहेत. २३ विभागांचे अजुन ७०२[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका संपादन

प्रदेश्य सभा संपादन

विभाग सचिव संपादन

  • अनुराधपूरा
  • पडाविया
  • केबिथिगोल्लेवा
  • मेदेवाछ्छीया
  • महाविलाछ्छीया
  • नुवारागाम पलथा मध्य
  • रम्बेवा
  • कहातागस्गिगिलीया
  • होरोव्पोथाना
  • गालेन्बिंडुनुवेवा
  • मिहिंथाले
  • नुवारागाम पलथा पूर्व
  • नाछ्छाडूवा
  • नोछ्छीयागामा
  • राजांजानाया
  • थांबुट्टेगामा
  • थालावा
  • थिराप्पने
  • केकिरवा
  • पलुगस्वेवा
  • इपलोगामा
  • गाल्नेवा
  • पालागला

स्रोत[६]

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b c d "Districts Secritariants [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Archived from the original on 2012-07-08. 2009-04-04 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ a b c d "Districts Secritariant Office [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Archived from the original on 2012-07-08. 2009-04-04 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ a b c "Number and percentage of population by district and religion" (PDF). Archived from the original (PDF) on 2010-02-15. 2009-03-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-07-13. 2009-03-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Anuradhapura District Secretariat". Archived from the original on 2010-08-15. 2009-04-04 रोजी पाहिले.