अगया गंगै धबधबा हा तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यात असणारा एक धबधबा आहे. हा कोल्ली डोंगरावर आहे. अय्यरू नदीवर असणारा हा धबधबा सुमारे ३०० फूट (९१ मी) उंचीवरून दरीत कोसळतो. हा अरप्पलेश्वर मंदिरानजिक आहे. याचे चहुबाजूंनी डोंगर आहेत.

अगया गंगै धबधबा