१. एखादी त्रिमितीय वस्तू फिरताना ज्या काल्पनिक रेषेच्या भोवती फिरते त्या रेषेला अक्ष असे म्हणतात.

२. सपाट पृष्ठभागावर किंवा त्रिमिती(वा बहुमिती) क्षेत्रात असलेल्या एखाद्याचे बिंदूचे स्थान दाखवण्यासाठी ज्या दोन किंवा अधिक रेषांपासूनच्या अंतरांची मदत घेतली जाते त्या रेषांना अक्ष म्हणतात. सपाट पृष्ठभागावर काढलेल्या दोन अक्षांना, इतर नावे नसतील तर, क्ष-य, आणि त्रिमिती क्षेत्रातल्या तीन अक्षांना क्ष-य-ज्ञ अशी नावे देण्याचा प्रघात आहे.