अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ - १ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, अक्कलकुवा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यांचा समावेश होतो. अक्कलकुवा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ॲड. के.सी. पाडवी हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ कागडा चंद्या पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४
२००९

निवडणूक निकाल संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:अक्कलकुवा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस ॲड.के.सी. पाडवी ८२,७७० ४१.२६%
शिवसेना आमशा फुलजी पाडवी ८०,६७४ ४०.२१%
अपक्ष नागेश दिलवारसिंग पाडवी २१,६६४ १०.८०%
नोटा नोटा ४,८५७ २.४२%
आम आदमी पक्ष ॲड.कैलास प्रतापसिंग वसावे ४,०५५ २.०२%
बहुमत २,०९६ १.०४%
मतदान २,००,६२८ ७१.९४%
एकूण नोंदणीकृत मतदार २,७८,८८८

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:अक्कलकुवा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस ॲड.के.सी. पाडवी ६४,४१० ३६.७९%
राष्ट्रवादी पराडके विजयसिंग रूपसिंग ४८,६३५ २७.७८%
भाजप नागेश दिलवारसिंग पाडवी ३२,७०१ १८.६८%
शिवसेना आमशा फुलजी पाडवी १०,३४९ ५.९१%
अपक्ष नरेंद्रसिंग भगतसिंग पाडवी ७,९०५ ४.५१%
नोटा नोटा ४,१६१ २.३८%
बहुमत १५,७७५ ९.०१%
मतदान १,७५,०९२ ७०.८७%
एकूण नोंदणीकृत मतदार २,४७,०७०

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:अक्कलकुवा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस ॲड.के.सी. पाडवी ५२,२७३ ३६.४८%
अपक्ष पराडके विजयसिंग रूपसिंग ४९,७१४ ३४.६९%
अपक्ष नरेंद्रसिंग भगतसिंग पाडवी २५,२३८ १७.६१%
शिवसेना वाळवी मंगलसिंग कोमा ६,१८४ ४.३२%
बसपा वसावे अभिजीत अत्या ३,१५१ २.२%
बहुमत २,५५९ १.७९%
मतदान १,४३,३०१ ६८.३९%
एकूण नोंदणीकृत मतदार २,०९,५२१

बाह्य दुवे संपादन

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Akkalkuwa Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-10-29 रोजी पाहिले.

गुणक: 21°33′20.0016″N 74°1′4.0008″E / 21.555556000°N 74.017778000°E / 21.555556000; 74.017778000