अकोला जंक्शन रेल्वे स्थानक

अकोला रेल्वे स्थानक हे अकोला शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या येथे थांबतात.

अकोला जंक्शन
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अकोला, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
गुणक 20°43′24″N 77°0′20″E / 20.72333°N 77.00556°E / 20.72333; 77.00556
समुद्रसपाटीपासूनची उंची २८४ मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग अकोला-पूर्णा मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८६७
विद्युतीकरण होय
संकेत AK
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
अकोला is located in महाराष्ट्र
अकोला
अकोला
महाराष्ट्रमधील स्थान