अकमोला विभाग

(अकमोला या पानावरून पुनर्निर्देशित)


अकमोला (कझाक: Ақмола облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

अकमोला
Ақмола облысы (कझाक)
Акмолинская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
चिन्ह

अकमोलाचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अकमोलाचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी कोक्सेताउ
क्षेत्रफळ १,४६,२०० चौ. किमी (५६,४०० चौ. मैल)
लोकसंख्या ७,४८,३००
घनता ५.१ /चौ. किमी (१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-AKM
संकेतस्थळ http://akmo.kz


बाह्य दुवे संपादन

गुणक: 52°0′N 69°0′E / 52.000°N 69.000°E / 52.000; 69.000