अंक

निःसंदिग्धीकरण पाने

अंक हे संख्याना दिलेले चिन्ह आहेत. दशमान पद्धती मध्ये ०-९ असे दहा अंक आहेत.तर द्विमान पद्धती मध्ये ० आणि १ असे दोन अंक आहेत. या अंकाचा वापर करून पुढील संख्या लिहिल्या जातात. प्राचीन काळापासून अंक दर्शवण्यासाठी वेगवेगळे चिन्हांचा वापर होत आला आहे. आता प्रचलित असलेल्या इंग्रजी भाषेतील अंक हे भारतीय अंक प्रणाली वर विकसित झाले आहेत. अरब लोकांमार्फत त्यांचा पर्यंत पोहचली.

  • ०-१-२-३-४-५-६-७-८-९
हिन्दू-अरबी अंक पद्धति; अशोक कालीन शिलालेखांवर यांचा वापर पहावयास मिळतो

मराठी अंक संपादन

देवनागरी लिपमध्ये अंक पुढीप्रमाणे आहेत.

  • शून्य ०
  • एक १
  • दोन २
  • तीन ३
  • चार ४
  • पाच ५
  • सहा ६
  • सात ७
  • आठ ८
  • नऊ ९

हेसुद्धा पहा संपादन

संख्या