अँटिगा आणि बार्बुडा राष्ट्रीय फुटबॉल संघ

(अँटिगा आणि बार्बुडा फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंटिगा आणि बार्बुडा फुटबॉल संघ (Antigua and Barbuda national football team; फिफा संकेत: ATG) हा कॅरिबियनमधील ॲंटिगा आणि बार्बुडा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उत्तर अमेरिकेमधील कॉन्ककॅफचा सदस्य असलेला ॲंटिगा आणि बार्बुडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. आजवर ॲंटिगा आणि बार्बुडा एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.

हा संघ आपले सामने सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियममधून खेळतो.

बाह्य दुवे संपादन