"लंडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pcd:Londe; cosmetic changes
छो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: nah:Londres)
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pcd:Londe; cosmetic changes)
== नाव ==
== इतिहास ==
== भूगोल ==
== हवामान ==
लंडनमधील हवामान इतर [[पश्चिम युरोप]]ीय शहरांप्रमाणे सौम्य व आर्द्र आहे.<ref name="AverageWeatherLondon">{{Citation
 
शहरी वाहतुकीसाठी [[लंडन अंडरग्राउंड]] ही जगातील सर्वात जुनी व दुसरी सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे सेवा कार्यरत आहे. २७० स्थानके जोडणार्‍या ह्या रेल्वेचा वापर दररोज ३० लाख प्रवासी करतात. जगातील सर्वोत्तम शहरी वाहतूक असलेले शहर हा खिताब लंडनला मिळाला आहे.<ref name=london_126>{{Cite document |दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/england/london/5294790.stm |publisher=BBC News | location = London |accessdate=<!---2008-06-07---> |शीर्षक=London voted best for transport |date=29 August 2006 |ref=harv }} {{WebCite|दुवा=http://www.webcitation.org/5yoJyCec1|date =19 May 2011}}</ref>
== लोकजीवन ==
== संस्कृती ==
=== संगीत ===
पश्चिमात्य [[शास्त्रीय संगीत|शास्त्रीय]] व [[रॉक संगीत]]ाच्या इतिहासात लंडनला मानाचे स्थान आहे. अनेक ऐतिहासिक संगीत विद्यालये व संस्था लंडन शहरात स्थित आहेत. लंडन [[सिंफनी]] [[ऑर्केस्ट्रा]] हा नावाजलेला संगीतचमू लंडनच्या बार्बिकन सेंटरमध्ये भरतो. [[बीटल्स]], [[द रोलिंग स्टोन्स]], [[पिंक फ्लॉइड]], [[क्वीन (बँड)|क्वीन]] हे जगातील सर्वात लोकप्रिय बँड लंडनमध्येच स्थापण्यात आले. तसेच [[एल्टन जॉन]], [[डेव्हिड बोवी]], [[जॉर्ज मायकल]], [[एमी वाइनहाउस]] इत्यादी प्रसिद्ध गायक व संगीतकार लंडनचे रहिवासी आहेत.
 
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
[[चित्र:University College London -quadrant-11Sept2006 (1).jpg|right|thumb|[[युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन]] ही [[लंडन विद्यापीठ]]ाची एक शाखा आहे.]]
उच्च शिक्षणाचे लंडन हे जगातील एक महत्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण ४३ (युरोपात सर्वाधिक) [[विद्यापीठ]]े कार्यरत आहेत. २००८ साली ४.१२ लाख विद्यार्थी लंडनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. १.२५ लाख विद्यार्थीसंख्या असलेला [[लंडन विद्यापीठ]] हा युरोपातील सर्वात मोठा विद्यापीठसमूह आहे. लंडन विद्यापीठामध्ये १९ स्वतंत्र उप-विद्यापीठे व १२ संशोधन संस्था आहेत. [[युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन]], [[इंपिरियल कॉलेज लंडन]], [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]], [[लंडन व्यापार विद्यालय]] इत्यादी शैक्षणिक संस्था अनेक अहवालांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट संस्था असल्याचे आढळून आले आहे.
 
== खेळ ==
[[चित्र:Lord's Pavillion.jpg|left|thumb|[[लॉर्ड्स मैदान, लंडन|लॉर्ड्स क्रिकेट मैदान]]]]
लंडनने आजवर [[१९०८ उन्हाळी ऑलिंपिक|१९०८]] व [[१९४८ उन्हाळी ऑलिंपिक|१९४८]] ह्या दोन वेळा [[ऑलिंपिक]] खेळांचे आयोजन केले आहे. [[२०१२ उन्हाळी ऑलिंपिक|२०१२]] सालच्या ऑलिंपिक स्पर्धा [[ऑलिंपिक मैदान (लंडन)|ऑलिंपिक मैदानात]] भरवल्या जातील. तीन वेळा ऑलिंपिक यजमानपदाचा बहुमान मिळवणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. [[फुटबॉल]] हा लंडनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लंडन परिसरात १४ व्यावसायिक फुटबॉल क्लब आहेत ज्यांपैकी [[आर्सेनल एफ.सी.|आर्सेनल]], [[चेल्सी एफ.सी.|चेल्सी]], [[फुलहॅम एफ.सी.|फुलहॅम]], [[क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.|क्वीन्स पार्क रेंजर्स]] व [[टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.|टॉटेनहॅम हॉटस्पर]] हे पाच क्लब [[इंग्लिश प्रीमियर लीग]]चे सदस्य आहेत. १९२४ सालापासून [[इंग्लंड राष्ट्रीय फुटबॉल संघ]]ाचे स्थान [[वेंब्ली मैदान (१९२३)|जुने वेंब्ली मैदान]] येथे राहिले आहे. २००७ साली हे स्टेडियम पाडून त्याच ठिकाणी ९०,००० प्रेक्षकक्षमता असलेले नवे [[वेंब्ली स्टेडियम]] उभारण्यात आले.
{{Div col end}}
 
== संदर्भ ==
* {{citation | last=Ackroyd | first=Peter | title=London: The Biography | publisher=Vintage | location=London | year=2001 | isbn=0099422581 | page=880 }}
* {{citation | last=Aubin | first=Robert Arnold | title=London in flames, London in glory: poems on the fire and rebuilding of London|publisher=Rutgers University Press on's Concerts" /> London's two muthor=Mayor of London | url=http://www.london.gov.uk/thelondonplan/docs/londonplan08.pdf | month=February | year= 2008 }}
[[oc:Londres]]
[[os:Лондон]]
[[pcd:Londe]]
[[pdc:London]]
[[pl:Londyn]]
५१,१७७

संपादने