"तेजोमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: af:Newelvlek
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: af:Newel; cosmetic changes
ओळ १:
[[Imageचित्र:Eagle nebula pillars.jpg|thumb|right|250px|"नवनिर्मितीचे स्तंभ" - [[ईगल तेजोमेघ]]]]
[[Fileचित्र:Nursery of New Stars - GPN-2000-000972.jpg|thumb|250px|एनजीसी ६०४ गॅरेन तेजोमेघ]]
[[Fileचित्र:The Crab Nebula NASA.ogv|thumb|thumbtime=7|[[नासा]]द्वारे [[क्रॅब तेजोमेघ]] चलचित्र]]
 
'''{{लेखनाव}}''' ([[इंग्लिश भाषा{{!}}इंग्लिश]]: Nebula; नेब्युला) हा धूळ, [[हायड्रोजन]], [[हेलियम]] व आयनित वायूंपासून बनलेला आंतरतारकीय मेघ असतो. सुरूवातीला हे नाव कोणत्याही मोठ्या अवकाशीय वस्तूस देण्यात येई, उदाहरणार्थ [[आकाशगंगा{{!}}आकाशगंगेच्या]] पलीकडील [[दीर्घिका]].
([[देवयानी दीर्घिका]] ही [[एडविन हबल]] याने दीर्घिकांचा शोध लावण्यापूर्वी अँड्रोमेडा तेजोमेघ म्हणून ओळखली जाई.) तेजोमेघ बऱ्याचदा ताऱ्यांच्या निर्मितीची ठिकाणे बनतात. (उदा. ईगल तेजोमेघ) ईगल तेजोमेघाचे छायाचित्र हे [[नासा]]च्या सर्वांत लोकप्रिय छायाचित्रांपैकी एक आहे, "पिलर्स ऑफ क्रिएशन". (नवनिर्मितीचे स्तंभ) या भागांमध्ये वायू, धूळ व इतर घटक एकमेकांवर आदळून जास्त वस्तुमान तयार होते, जे आणखी वस्तुमान आकर्षित करते व शेवटी ते ताऱ्यांत रुपांतर होण्याइतके मोठे होते. उरलेल्या वस्तुमानाचे ग्रह व इतर ग्रहीय प्रणालीतील वस्तूंमध्ये रुपांतर होते.
 
== इतिहास ==
असे मानण्यास जागा आहे की [[दुर्बीण{{!}}दुर्बीणीच्या]] शोधापूर्वीही [[माया संस्कृती{{!}}माया लोकांना]] तेजोमेघांविषयी माहिती होती. मृगनक्षत्राच्या आसपास असलेल्या आकाशाच्या क्षेत्रासंबंधित असलेली एक लोककथा सिद्धांताचे समर्थन करते. कथेत असा उल्लेख आहे की धगधगत्या आगीच्या आसपास एक डाग आहे.<ref>क्रूप, एडवर्ड सी. (१९९९), [http://pqasb.pqarchiver.com/skyandtelescope/access/886319051.html?dids=886319051:886319051&FMT=CITE&FMTS=CITE:PAGE&date=Feb+1999&author=E+C+Krupp&desc=Igniting+the+Hearth Igniting the Hearth], Sky & Telescope (February): 94</ref>
 
ओळ १७:
[[विल्यम हर्षेल]] व त्यांची बहीण कॅरोलिन हर्षेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे नंतर तेजोमेघांची संख्या प्रचंड वाढली. त्यांची [http://books.google.com/books?id=0YMFAAAAQAAJ&pg=PA457&lpg=PA457&dq=Catalogue+of+One+Thousand+New+Nebulae+and+Clusters+of+Stars&source=bl&ots=5OLH1iqhm2&sig=Md3X-IEYA5_v6TVitMZIGC94-Kg&hl=en&ei=Im4LTYqcO5Ognwff75XUDg&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CCcQ6AEwAw#v=onepage&q=Catalogue%20of%20One%20Thousand%20New%20Nebulae%20and%20Clusters%20of%20Stars&f=false एक हजार नवीन तेजोमेघ व तारकापुंजांची सूची] १७८६ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी आवृत्ती १७८९ मध्ये तर तिसरी व शेवटची ५१० नवे तेजोमेघ असलेली आवृत्ती १८०२ मध्ये प्रकाशित झाली. या कामात बऱ्याचदा विल्यम हर्षेलला तेजोमेघ म्हणजे न कळलेले तारकापुंज वाटत असत.
 
== निर्माणप्रक्रिया ==
[[Imageचित्र:Ngc2024 med.jpg|thumb|250px|left|एनजीसी २०२४, ज्वाला तेजोमेघ]]
अनेक तेजोमेघांची निर्मिती आंतरतारकीय माध्यमात गुरूत्वीय अवपातामुळे होते. त्यातील वस्तू स्वतःच्याच गुरूत्वाकर्षणाखाली आकुंचन पावत असताना तारे मध्यभागी निर्माण होऊ शकतात, ज्यांचे [[अतिनील किरण]] आसपासच्या वायूंना आयनित करून त्यांना प्रकाशतरंगांवर दृष्टिगोचर करतात. अशा प्रकारच्या तेजोमेघांची उदाहरणे म्हणजे [[रोझेट्टे तेजोमेघ]] व [[पेलिकन तेजोमेघ]] होय. एच२ प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तेजोमेघांचा आकार मूळ वायंच्या मेघांच्या आकारावर अवलंबून असतो. हे असे प्रदेश आहेत की जिथे ताऱ्यांची निर्मिती होते. या ताऱ्यांना आदितारे म्हटले जाते.
 
ओळ २४:
काही तेजोमेघ हे अतिनवताऱ्यांच्या स्फोटांमुळे उद्भवलेले असतात. अतिनवतारे म्हणजे कमी आयुर्मानाच्या, प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा स्फोट. अतिनवताऱ्याच्या स्फोटामुळे त्यातील द्रव्य बाहेरच्या दिशेस फेकले जाऊन ऊर्जेमुळे ते आयोनित होतात व त्याच्यापासून ठोस वस्तूची निर्मिती होऊ शकते. [[वृषभ रास{{!}}वृषभ राशीतील]] [[क्रॅब तेजोमेघ]] या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे. १०५४ साली झालेला हा स्फोट एसएन १०५४ म्हणून नोंदवला गेला आहे. स्फोटानंतर निर्माण झालेली स्थायुरुप वस्तू [[न्यूट्रॉन तारा]] असून तो या तेजोमेघाच्या मध्यभागी आहे.
 
== संदर्भ ==
{{commonscat|Nebula|{{लेखनाव}}}}
 
ओळ ३१:
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
 
[[af:NewelvlekNewel]]
[[ar:سديم]]
[[az:Dumanlıq]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तेजोमेघ" पासून हुडकले