"अँटोनियस पायस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
इतिहास प्रकल्प साठी संपादन
ओळ २३:
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[मार्कस ऑरेलियस]]
| वडील = टायटस ऑरेलिअस फल्वस
| आई =आरिआ फॅदिल्ला
| पत्नी =
| इतर_पत्नी = फाऊस्टीना
| पती =
| इतर_पती =
| संतती = फाऊस्टीनफाऊस्टीना द यंगर
| राजवंश = [[नेर्व्हा-अॅंटोनायननेर्व्हा-अॅंटोनायन वंश|नेर्व्हा-अॅंटोनायन वंशातील]]
| राजवंश =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
ओळ ३९:
'''अँटोनियस पायस''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] Titus Aelius Hadrianus Antoninus Augustus Pius) (जन्म - [[१९ सप्टेंबर]], [[इ.स. ८६|८६]], मृत्यू - [[७ मार्च]], [[इ.स. १६१|१६१]]) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]] १५ वा सम्राट होता.
==पार्श्वभूमी==
[[हेड्रियान]] या रोमन सम्राटाने आपल्या मृत्यूपूर्वी अँटोनियस पायस याला आपला वारस निवडले. अँटोनियस पायस हा प्राचीन [[नेर्व्हा-अॅंटोनायननेर्व्हा-अॅंटोनायन वंश|नेर्व्हा-अॅंटोनायन वंशातील]] होता. याचा जन्म लानुविअम जवळ [[इ.स. ८६]] साली झाला.<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक = शूल्त्झ, सिलीआ ई.
| सहलेखक = हार्वे, पॉल बी
| शीर्षक = रिलीजन इन रिपब्लिकन इटली
| भाषा =इंग्रजी
| प्रकाशक = केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
| आवृत्ती = २००६
| फॉरमॅट =हार्डबॅक
| आयएसबीएन = १२३९७८-०-५२१-८६३६६-७
| दुवा =http://books.google.co.in/books?id=paoDK0afIcIC&pg=PR3&v#v=onepage&q&f=false
| अ‍ॅक्सेसदिनांक = २ जून, २०१२
}}</ref> याच्या वडिलांचे नाव टायटस ऑरेलिअस फल्वस व आईचे नाव आरिआ फॅदिल्ला होते. याच्या आईने नंतर [[इ.स. ९८]] मध्ये प्युबिलस ज्युलिअस ल्युपस याच्याशी लग्न केले त्याच्यापासून तिला आरिआ ल्युपिला आणि ज्युलिआ फॅदिल्ला या दोन मुली झाल्या.
 
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
 
{{रोमन सम्राट}}