"एरिस (बटु ग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Eris and dysnomia2.jpg|220px|thumb|right|एरिस व [[डिस्नोमिया]] यांचे छायाचित्र.]]
'''एरिस''' (इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटोच्याही]] पलीकडे असून त्याला [[डिस्नोमिया]] नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन, सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला.
एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.