"विश्वनाथ सत्यनारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
No edit summary
ओळ ३३:
==जीवन==
विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वडिलांचे नाव सोभनाद्री आणि आईचे नाव पार्वतीदेवी असे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालयीन शिक्षण मछलीपटणमच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. इ.स. १९२९ साली त्यांना मद्रास विद्यापीठाकडून संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरूवात केली.
==इतर==
 
"वेयिपंगलु" या कादंबरीचा [[पी.व्ही. नरसिंहराव]] यांनी [[हिंदी भाषा|हिंदीत]] "सहस्त्रफण" या नावाने अनुवाद केला.
==सन्मान==
*"वेयिपंगलु" या कादंबरीसाठी आंध्रविश्वविद्यालय पुरस्कार (इ.स. १९३८)