५१,११६
संपादने
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lt:Maitinimas krūtimi) खूणपताका: अमराठी योगदान |
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ca:Lactància materna; cosmetic changes) |
||
[[
बाळ जन्मल्यावर आई च्या [[स्तन|स्तनांतून]] [[दूध]] पाजण्याला '''स्तनपान''' असे म्हणतात.
== मानवांमधील स्तनपान ==
[[
बाळ जन्मल्यावर एका तासाच्या आत त्याला आईजवळ देऊन स्तनपानाची यशस्वी सुरुवात करावी असे मानले जाते. पान्हा फुटलेल्या स्तनाला बाळ लुचते आणि दूध यायला सुरुवात होते. स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळाला सहा महिन्यांपर्यंत दुसरे कोणतेही अन्न न देता केवळ आईचे [[दूध]] दिले पाहिजे. सहा महिन्यांनंतरही स्तनपान चालू ठेवून ताजा, मऊ व बाळाच्या वाढीला योग्य असा आहार बाळाला स्वच्छतापूर्वक भरवला पाहिजे. बाळाला दर तीन तासांनी दुधाची गरज असते.
सर्व मातांना आपल्या बाळांना पुरेल इतके दूध निसर्गत: निर्माण करता येते.
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140569:2011-03-04-10-05-33&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 | शीर्षक = स्त्रीवादाच्या नावानं चांगभलं | प्रकाशक = लोकसत्ता | भाषा = मराठी }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108154:2010-10-15-16-04-59&catid=46:2009-07-15-04-01-48&Itemid=57 | शीर्षक = अन्नसुरक्षा आणि भूकेचे बाजारीकरण | प्रकाशक = लोकसत्ता | भाषा = मराठी }}
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
[[br:Reiñ bronn]]
[[bs:Dojenje]]
[[ca:Lactància materna]]
[[cs:Kojení]]
[[da:Amning]]
|