"आर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''आर्य''' ही संज्ञा सप्तसिंधु किंवा सप्तमुखी सिंधु या नावाने ओळखल्...
खूणपताका: विशेषणे टाळा
 
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्ग}}
'''आर्य''' ही संज्ञा सप्तसिंधु किंवा सप्तमुखी सिंधु या नावाने ओळखल्या जाणार्या भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागात राहणार्या [[ऋग्वेद]]कालीन अतिप्राचीन लोकांसाठी वापरली जाते. सप्तसिंधु म्हणजे सात महान नद्यांच्या प्रदेश होता. यामध्ये लुप्त झालेली [[सरस्वती नदी]] तसेच [[सतलज नदी|सतलज]] (सतुद्री), [[बियास नदी|बियास]] (विपासा), [[रावी नदी|रावी]] (पुरुश्नी), [[चिनाब नदी|चिनाब]] (असिक्नी), [[झेलम नदी|झेलम]] (वितत्सा) आणि [[सिंधू नदी|सिंधू]] या नद्यांचा समावेश होतो. ऋग्वेदामध्ये या सर्व नद्यांचा उल्लेख आढळतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आर्य" पासून हुडकले