"मुहम्मद घोरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मोहम्मद घौरीपान महंमद घोरी कडे संतोष दहिवळ स्थानांतरीत
No edit summary
ओळ १:
'''महंमद घोरी''' (पूर्ण नाव- शिहाबउद्दीन महंमद घोरी) हा [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने [[पृथ्वीराज चौहान|पृथ्वीराज चौहानचा]] थानेसर येथील लढाईत पराभव केला व [[दिल्ली सल्तनत|दिल्ली सल्तनतीची]] सुरुवात केली. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते.
{{विस्तार}}
 
मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने [[पृथ्वीराज चौहान|पृथ्वीराज चौहानचा]] थानेसर येथील लढाईत पराभव केला व [[दिल्ली सल्तनत|दिल्ली सल्तनतीची]] सुरुवात केली. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते.
 
[[वर्ग:दिल्ली सल्तनत]]