"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
 
[[चित्र:Yashwantrao Holkar.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (''फ्लॉवर्स ऑफ हिंदोस्तान'' या इ.स. १८०२ सालच्या इंग्लिश भाषेतील ग्रंथातील चित्र)]]
महाराजा यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.