"त्रिरश्मी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ १:
[[नाशिक]]
== इतिहास ==
'''पांडवलेणी''' ही सुमारे [[इ.स. १२००]] च्या दरम्यान खोदलेली [[बौद्ध]] लेणी आहेत. [[सातवाहन]] राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
[[चित्र:पांडवलेणी.JPG|left|180px|thumb|[पांडवलेणी]]]
=== स्वरूप ===
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील
=== अधिक माहिती ===
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय '''नसू''' शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते.
या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.
[[चित्र:नाशिक1.JPG|right|180px|thumb|[नाशिक शहराचे विहंगम
पांडवलेण्यावरून [[नाशिक]] शहराचे विहंगम
टेकडीखाली [[दादासाहेब फाळके स्मारक]] आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
[[चित्र:पांडवलेणे नाशिक येथील पायऱ्या.JPG|left|180px|thumb|[पांडवलेणे, नाशिक येथील पायऱ्या]]]
=== वाहतूक व्यवस्था ===
[[पंचवटी]], [[
अंबडला जाणाऱ्या बसनेही येथे उतरता येते.
तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.
|