"विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: ==सदस्य नाव संकेत== :सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली ज...)
 
सदस्य नावे बदलून मिळण्याबद्दल विनंत्या येत असतात. या बद्दलची निती
 
==सदस्य नाव संकेत==
:सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जात्तात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले. [[सदस्य:Hotel bhagwatpalace]] हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. त्यांनी Hotel bhagwatpalace स्वतःचे पान स्वतः बनवू नये हा संकेत आहेच पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय , इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानावर सही साठी चर्चा करतील तेवढ्या पानावरून आपसूक जाहीरात होणार आहे आणि गूगल महाराजही त्याची दखल घेतील पण असे इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहीरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?
३३,१२७

संपादने