Content deleted Content added
छो मतावरच याऐवजी उदाहरणावरच हा शब्द टाकला.
ओळ ५७१:
नमस्कार,
 
आपण म्हणता तसे आपण मांडलेल्या मतावरचउदाहरणावरच माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण मी उद्यापर्यंत करणार होतो/आहे. पण तत्पूर्वी आपण दिलेल्या संदेशाबद्दल थोडा आगावू खुलासा करतो.
 
<<<<<जर उदाहरणासाठी पाहिले तर तुम्हाला दिसुन येईल कि अनेक विधानसभा मतदारसंघांचे शुध्दलेखन झाले आहे, ज्या मुळे अनेक मतदार संघांचा दुवा लाल झालेला आहे.