"विजेंदर सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fr:Vijender Singh
छोNo edit summary
ओळ ५०:
}}
{{विस्तार}}
 
'''विजेंदर सिंग बेनिवाल'''(29 ऑक्टोबर 1985) हा ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय मुष्टीयोद्धा आहे. हरयाणाच्या भिवानी जिल्यातील कालवश गावात विजेंदर चे बालपण गेले. तिथे त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. भिवानी बॉक्सिंग क्लब मध्ये त्याने सुरवातीचे प्रशिक्षण घेतले. येथे त्याचे प्रशिक्षक जगदिश सिंह यांनी त्याची प्रगती पाहून त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यात प्रोत्साहन दिले.
 
[[वर्ग:खेळानुसार खेळाडू]]