"अॅल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gl:Al Pacino; cosmetic changes
छो (सांगकाम्याने वाढविले: kk:Аль Пачино)
खूणपताका: अमराठी योगदान
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gl:Al Pacino; cosmetic changes)
|शिक्षण =
|पती/पत्नी =
|कार्यक्षेत्र = [[अमेरिकन चित्रपट]]<BRbr /> [[अमेरिकन रंगभूमी]]
|गौरव = [[ऑस्कर पुरस्कार]] <BRbr /> [[एमी पुरस्कार]]<BRbr /> [[टोनी पुरस्कार]]
}}
'''अल्फ्रेडो जेम्स''' ''अॅल'' '''पचिनो''' ([[एप्रिल २५]], [[इ.स. १९४०]]) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.
इ.स.१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.
 
=== १९६०चे दशक ===
इ.स.१९६६ मध्ये पचिनोने प्रसिद्ध अभिनेते [[ली स्ट्रॅसबर्ग]] यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभिनयात पारंगत असलेल्या पचिनोला अभिनय करणे अतिशय आवडत होते. मात्र त्यामुळे त्याला निष्कांचन आणि अनिकेत अवस्था प्राप्त झाली. अभिनय करत असलेल्या रंगमंचावरच झोपण्याची वेळ त्याच्यावर आली. दशकाच्या शेवटी त्याने "[[द इंडियन वॉन्ट्स द ब्रॉन्क्स]]" साठी [[ओबी अॅवॉर्ड]] आणि "[[डज द टायगर वेअर अ नेकटाय]]" साठी [[टोनी अॅवॉर्ड]] जिंकला.इ.स. १९६८ मध्ये त्याने दूरदर्शन मालिका एन.वाय.पी.डी. मध्ये सर्वप्रथम छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
 
=== १९७०चे दशक ===
इ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कोपोला, चित्रपट दिग्दर्शक|फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.
 
७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अॅंड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.
 
=== १९८०चे दशक ===
इ.स.१९८० दशकाच्या सुरुवातीला पचिनोने काम केलेल्या वादग्रस्त [[क्रुजिंग]] आणि विनोदी [[ऑथर! ऑथर!]] या चित्रपटांवर समीक्षकांनी जोरदार टीका केली. इ.स.१९८३ मधील [[स्कारफेस]] या ब्रायन डी पामा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्याच्या कामाचे विशेष कौतुक झाले. चित्रपट प्रदर्शनानंतर समीक्षकांनी टीका करूनदेखील या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश मिळवले. या भूमिकेसाठी पचिनोला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटाच्या यशानंतर पचिनोकडे आदराने पाहिले जाऊ लागले.
 
चार वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर इ.स. १९८९ मध्ये [[सी ऑफ लव्ह]] या चित्रपटाद्वारे पचिनोने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले.
 
=== १९९०चे दशक ===
[[डिक ट्रेसी]] चित्रपटासाठी पचिनोला ऑस्कर नामांकन मिळाले. पाठोपाठच त्याचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट [[द गॉडफादर भाग ३]] प्रदर्शित झाला. निवृत्त, निराश झालेला आंधळ्या लेफ्टनंट ''कर्नल फ्रॅन्क स्लेड'' या [[सेन्ट ऑफ अ वूमन]] चित्रपटातील भूमिकेसाठी पचिनोला ऑस्कर पुरस्कार अखेरीस मिळाला(इ.स.१९९२). त्याच वर्षी ग्लेन्गरी ग्लेन रॉस चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गटामध्ये नामांकन मिळाले. अशा प्रकारे एकाच वर्षी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये, दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी नामांकने मिळवणारा पचिनो हा पहिला पुरुष अभिनेता ठरला.
नंतर पचिनोने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.
[[ga:Al Pacino]]
[[gd:Al Pacino]]
[[gl:Al Pacino]]
[[he:אל פצ'ינו]]
[[hi:ऍल पचिनो]]
५१,०२२

संपादने