"कौसल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: ta:கோசலை
चित्र घातले.
ओळ १:
[[चित्र:Bharata and Satrughna come to console Kausalya.jpg|thumb|right|250px|दशरथाच्या मृत्यूवार्तेने शोक करणाऱ्या कौसल्येचे भरत-शत्रुघ्न सांत्वन करताना. (चित्रनिर्मितिकाळ : इ.स. १५९७-१६०५)]]
{{विस्तार}}
'''कौसल्या''' ([[संस्कृत भाषा|संस्कृत]]: कौसल्या ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: கௌசல்யா, ''कोसलै'' ; [[थाई भाषा|थाई]]: ''Kausuriya'', ''कौसुरिया'' ; [[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ''Kokalya'', ''कोकल्या'' ; [[बर्मी भाषा|बर्मी]]: ''Kothalla'', ''कोथल्ला'' ; [[भासा मलायू]]: ''Mandudari'', ''मंदूदरी'' ;) ही [[रामायण|रामायणातील]] उल्लेखांनुसार [[अयोध्या|अयोध्येचा]] राजा [[दशरथ]] याची पहिली पत्नी व अयोध्येची राणी होती. ती [[कोसल]] देशाच्या भानुमत् राजाची कन्या होती. दशरथापासून तिला [[राम]] नावाचा पुत्र झाला.
 
{{विस्तार}}
{{रामायण}}
[[वर्ग:इक्ष्वाकु कुळ]]
[[वर्ग:रामायणातील व्यक्तिरेखा]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कौसल्या" पासून हुडकले