"किलोग्रॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात त्यांनी इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, त्यांचे राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला FPS (फूट, पौंड, सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा(मेट्रिक सिस्टिम) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी CGS(सेंटिमीटर, ग्रॅम, सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल(बेसिक) एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची SI नावाची आंतराराष्ट्रीय पद्धत(International System-फ्रेंचमध्ये, Système international d'unités) लागू करण्यात आली. या SI पद्धतीनुसार, CGS ऐवजी MKS(मीटर, किलोग्रॅम, सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी मूल एकके वापरात आली. (SI पद्धतीमध्ये अँपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)
या SI पद्धतीमध्ये, इरिडियम व प्लॅटिनियम यांच्या मिश्र धातूपासून(आयपीके) बनलेल्या आणि फ्रान्समध्ये ठेवलेल्या एका विशिष्ट ठोकळ्याच्या वजनालावस्तुमानाला एक किलोग्रॅम असे म्हणतात..[http://www.bipm.org/en/CGPM/db/1/1/ 1]
 
== इतिहास ==