"बुगाटी व्हेरॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''ब्युगाटी वेरॉन''' हि जर्मन कर उत्पादक कंपनी फोक्सवॅगन द्वारा वि...
(काही फरक नाही)

१७:३०, २१ मे २०१२ ची आवृत्ती

ब्युगाटी वेरॉन हि जर्मन कर उत्पादक कंपनी फोक्सवॅगन द्वारा विकसित केलेली आणि फ्रेंच कंपनी ब्युगाटी द्वारा बनवलेली आलिशान मोटार कार आहे. वेरॉन ची सुपर स्पोर्ट्स आवृत्ती कायदेशीरपणे हमरस्त्यावर चालवता येणारी सर्वात जलद गाडी आहे. तिचा कमाल वेग ताशी 431 किलोमीटर इतका आहे.