"ह्युलेट-पॅकार्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: be:Hewlett-Packard
खूणपताका: हिंदीभाषा प्रयोग ? अथवा मराठी लेखन त्रुटी ?
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय = होय
}}
'''ह्युलेट-पॅकार्ड कंपनी''' (किंवा '''एच.पी.''') ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी [[अमेरिकन]] कंपनी आहे. आजच्या घडीला डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन व विक्रीमध्ये एच.पी.चा जगात पहिला क्रमांक आहे. एच.पी. मुख्यालय [[कॅलिफोर्निया]] राज्यातील [[सिलिकॉन व्हॅली]]मधील [[पालो आल्टो]] ह्या शहरात आहे. बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड ह्या दोघांनी [[स्टॅनफर्ड विद्यापीठ]]ातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर पालो आल्टोतील एका गॅरेजमध्ये ५३८ डॉलर्स एवढ्या भांडवलावर एच.पी. ची १९३९ साली स्थापना केली..
 
[[वर्ग:संगणक उत्पादक कंपन्या]]