"इ.स. १९४५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: ang:1945 (deleted), cbk-zam:1945 (deleted)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: my:၁၉၄၅; cosmetic changes
ओळ १:
{{वर्षपेटी|1945}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== जानेवारी-मार्च ===
* [[जानेवारी ९]] - अमेरिकेने [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मधील [[लुझोन]] वर हल्ला केला.
* [[जानेवारी १७]] - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी [[वॉर्सो]] काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
ओळ २०:
* [[मार्च ७]] - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीत रेमाजेन जवळचा [[र्‍हाइन नदी]]वरचा पूल काबीज केला.
 
=== एप्रिल-जून ===
* [[एप्रिल ११]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[बुखेनवाल्ड छळछावणी|बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशन कॅम्प]] मधून कैद्यांची मुक्तता केली.
* [[एप्रिल १२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] राष्ट्राध्यक्ष [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]]चा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
ओळ ४५:
* [[जून २६]] - [[सान फ्रान्सिस्को]]मध्ये [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] संविधान जाहीर झाले.
 
=== जुलै-सप्टेंबर ===
* [[जुलै ५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]ची [[जपान]]पासून सुटका.
* [[जुलै १७]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पॉट्सडॅम संमेलन|पॉट्सडॅम संमेलनास]] सुरुवात.
ओळ ५३:
* [[जुलै ३१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधान [[पिएर लव्हाल]]ने [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांसमोर]] आत्मसमर्पण केले.
* [[ऑगस्ट २]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पॉट्ट्सडॅम संमेलन|पॉट्ट्सडॅम संमेलनाची]] सांगता.
* [[ऑगस्ट ६]] - अमेरिकेने [[जपान]]च्या [[हिरोशिमा]] शहरावर पहिला [[अणुबॉम्ब]] टाकला.
* [[ऑगस्ट ७]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने [[जपान]]च्या [[हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला]] सफल झाल्याचे जाहीर केले.
* [[ऑगस्ट ८]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[जपान]]विरुद्ध युद्ध पुकारले व [[मांचुरिया]]वर आक्रमण केले.
ओळ ५९:
* [[ऑगस्ट १५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने शरणागती पत्करली.
* [[ऑगस्ट १७]] - [[इंडोनेशिया|ईंडोनेशिया]]ला [[नेदरलँड्स]] पासून स्वातंत्र्य.
* [[सप्टेंबर ९]] - दुसऱ्या महायुद्धात [[जपान]]ने [[चीन]]मध्ये शरणागती पत्करली.
 
=== ऑक्टोबर-डिसेंबर ===
* [[डिसेंबर ९]] - [[जनरल पॅटन]] [[जर्मनी]]मध्ये अपघातात जखमी.
* [[डिसेंबर १५]] - दुसरे महायुद्ध - जनरल [[डग्लस मॅकआर्थर]]ने हुकुमनाम्याद्वारे [[जपान]]मधील [[शिंटो]] धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
ओळ ६७:
* डिसेंबर २७ - [[कोरिया]]ची फाळणी.
 
== जन्म ==
* [[फेब्रुवारी ६]] - [[बॉब मार्ली]], जमैकन संगीतकार.
* [[मार्च ११]] - [[हार्वे मँडेल]], रॉक गिटारवादक.
ओळ ७६:
* [[मे १७]] - [[भागवत चंद्रशेखर]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[मे २३]] - [[पद्मराजन]], भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
* [[जून ५]] - [[अंबर रॉय]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[जून ७]] - [[वुल्फगँग श्युसेल]], [[:वर्ग:ऑस्ट्रियाचे चान्सेलर|ऑस्ट्रियाचा चान्सेलर]].
* [[जून १९]] - [[आँग सान सू क्यी|ऑँग सान सू की]], [[म्यानमार]]ची राजकारणी.
ओळ ८६:
* [[ऑगस्ट १५]] - बेगम [[खालेदा झिया]], [[:वर्ग:बांगलादेशचे पंतप्रधान|बांगलादेशची पंतप्रधान]].
 
== मृत्यू ==
* [[एप्रिल १२]] - [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]].
* [[एप्रिल २८]] - [[बेनितो मुसोलिनी]], [[इटली]]चा हुकुमशहा.
ओळ १९१:
[[mn:1945]]
[[ms:1945]]
[[my:၁၉၄၅]]
[[myv:1945 ие]]
[[nah:1945]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४५" पासून हुडकले