"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (संदर्भपर बातमी नोंदली.)
No edit summary
| तळटिपा =
}}
'''नटसम्राट''' हे [[विष्णू वामन शिरवाडकर]] उर्फ ''कुसुमाग्रज'' यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ''दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग'' या संस्थेने २३ डिसेंबर, [[इ.स. १९७०]] रोजी ''बिर्ला मातोश्री सभागृह'', [[मुंबई]] येथे सादर केला.
 
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर [[सतीश दुभाषी]], [[उपेंद्र दाते]], [[यशवंत दत्त]], [[चंद्रकांत गोखले]], [[दत्ता भट]], [[मधुसूदन कोल्हटकर]], [[राजा गोसावी]] हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.
 
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
अनामिक सदस्य