"ज्युलियस सीझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fo:Julius Cæsar
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गैयस जुलियसज्यूलियस सीझर''' ([[जुलै १३]], [[इ.स.पू. १००]] - [[मार्च १५]], [[इ.स.पू. ४४]]) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याचा]] शासक, सेनापती वा राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमच्या प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रुपांतररूपांतर होण्यात जुलियसज्यूलियस सीझरचा मोठा वाटा होता.
 
याचे पूर्ण नाव ''कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर'') (गैयस जुलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. [[इ.स.पू. ४२]]मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव ''डिव्हस इयुलियस'' (दैवी जुलियस) असे ठेवून घेतले.