"कॅलिगुला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
जानेवारी २४, इ.स. ४१ रोजी ज्या प्रेटोरियन रक्षकांच्या साहाय्याने तो सम्राट झाला, त्यांनीच कालिगुलाला ठार केले.
==कारकीर्द==
कॅलिगुलाने आपल्या प्रजासत्ताकातील लोकांना लेखन-भाषण स्वातंत्र्य जाहीर केले. काही कर कमी करून करात सूटही दिली. पण त्याच्या उधळपट्टी धोरणामुळे लवकरच राज्याची तिजोरी मोकळी झाल्याने रद्द केलेले कर त्याने पुन्हा बसविले आणि सीनेटसभेवर जरबही बसविली. कॅलिगुला स्वत:ला [[देव]] मानीत असे. सर्वांनी आपली पूजा करावी तसेच [[ज्यू|ज्यूंनी]] आपल्या पुतळ्याची [[सिनेगॉग]]मधून प्रतिष्ठापना करावी असा त्याने हुकूम काढला होता. त्याच्या या कृत्यास ज्यूंनी विरोध केल्यामुळे कॅलिगुलाने ज्यूंचा अतोनात छळ केला. कॅलिगुलाच्या या उद्दाम वर्तनास कंटाळून सुरक्षा दलातील काही अधिकार्यांनी त्याचा खून करून [[क्लॉडिअस]] या वृद्ध अधिकार्यास सम्राटपदी बसविले.
 
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅलिगुला" पासून हुडकले