"कॅलिगुला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''गैयस जुलियस सीझर जर्मेनिकस'''' तथा ''कॅलिगुला'' ([[३१ ऑगस्ट]], [[इ.स. १२|१२]] - [[२४ जानेवारी]], [[इ.स. ४१|४१]]) हा जुलियो-क्लॉडियन वंशाचा तिसरा [[रोमन सम्राट]] होता. याच्या आधीचा सम्राट [[टायबीअरिअस]] याचा हा नातू होता. टायबीअरिअस [[सिरीया]]त मरण पावल्यानंतर [[इ.स. ३७]] ते [[इ.स. ४१]] असे सुमारे पाच वर्षे हा [[रोम]]च्या सम्राटपदी होता.
==वैयक्तिक माहिती==
त्याचा जन्म [[इटली]]तील अँटियम (सध्याचे [[अँझियो]] गाव) येथे झाला. तो [[जर्मेनिकस]] व [[अग्रिपिना]]चा सहावा मुलगा होय. लहानपणापासून त्याला सम्राटपदाचे शिक्षण दिले गेले होते. [[मार्च १६]], [[इ.स. ३७]]रोजी [[प्रेटोरियन रक्षक|प्रेटोरियन रक्षकांच्या]] मदतीने राज्यपदी आल्यापासून त्याला मारण्याचे कट रोमन सरदारांमध्ये सुरू झाले.</br>
त्याच्या राज्यकालात कालिगुला अत्यंत क्रुर, निष्ठुर, उधळ्या आणि माथेफिरू असल्याची नोंद आहे. एका वदंतेनुसार त्याने आपल्या घोड्याला [[रोमन सेनेट]]चा अधिकारी म्हणून नेमले.</br>
जानेवारी २४, इ.स. ४१ रोजी ज्या प्रेटोरियन रक्षकांच्या साहाय्याने तो सम्राट झाला, त्यांनीच कालिगुलाला ठार केले.
==कारकीर्द==
 
==संदर्भ आणि नोंदी==
त्याचा जन्म [[इटली]]तील अँटियम (सध्याचे [[अँझियो]] गाव) येथे झाला. तो [[जर्मेनिकस]] व [[अग्रिपिना]]चा सहावा मुलगा होय. लहानपणापासून त्याला सम्राटपदाचे शिक्षण दिले गेले होते. [[मार्च १६]], [[इ.स. ३७]]रोजी [[प्रेटोरियन रक्षक|प्रेटोरियन रक्षकांच्या]] मदतीने राज्यपदी आल्यापासून त्याला मारण्याचे कट रोमन सरदारांमध्ये सुरू झाले.
{{संदर्भयादी}}
 
त्याच्या राज्यकालात कालिगुला अत्यंत क्रुर, निष्ठुर, उधळ्या आणि माथेफिरू असल्याची नोंद आहे. एका वदंतेनुसार त्याने आपल्या घोड्याला [[रोमन सेनेट]]चा अधिकारी म्हणून नेमले.
 
जानेवारी २४, इ.स. ४१ रोजी ज्या प्रेटोरियन रक्षकांच्या साहाय्याने तो सम्राट झाला, त्यांनीच कालिगुलाला ठार केले.
 
{{क्रम|
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅलिगुला" पासून हुडकले