"टायबेरियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
| तळटिपा =
|}}
'''टायबीरिअसटायबीअरिअस सीझर ऑगस्टस''' ([[नोव्हेंबर १६]], [[इ.स.पू. ४२]] - [[मार्च १६]], [[इ.स. ३७]]) हा [[इ.स. १४]] ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. याचे मूळ नाव ''टायबीरिअसटायबीअरिअस क्लॉडिअस नीरो'' असे होते.
 
टायबीरिअसला [[ऑगस्टस|ऑगस्टस पहिला]] याने (जो त्याचा सासराही होता) दत्तक घेतले व आपला वारसदार घोषित केले.
 
टायबीरिअसनंतर त्याचा दत्तक नातू [[कालिगुला]] रोमन सम्राट झाला.
 
==पार्श्वभूमी==
टायबीअरिअसच्या आधीचा रोमन सम्राट ऑगस्टस याला मुलगा नव्हता. आपल्या मृत्यूनंतर [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्यात]] आपल्या वारसावरून यादवी माजू नये म्हणून ऑगस्टसने आपल्या हयातीतच टायबीअरिअस या आपल्याच अनौरस पुत्राला दत्तक घेतले आणि त्याच्याबरोबर आपल्या जुलिया या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला. काही वर्षे ऑगस्टसने टायबीअरिअसला आपल्या शासनात सहसम्राट म्हणून सामावून घेतले आणि त्याला प्रशासनातील तपशिलांची माहिती दिली. साहजिकच ऑगस्टसच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे टायबीअरिअस हा रोमचा विधिवत सम्राट झाला आणि सिनेटसभेनेही त्याला मान्यता दिली.