"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
संदर्भपर बातमी नोंदली.
छो (संदर्भपर बातमी नोंदली.)
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
 
== माध्यमांतर ==
'''नटसम्राट''' या नाटकावरून आता महेश मांजरेकर हिंदी चित्रपट करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. जुलै २०१२मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असा कयास आहे.
नटसम्राट या नाटकावरून [[महेश मांजरेकर]] [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]] चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात [[अमिताभ बच्चन]] मुख्य भूमिका करणार असल्याचे वृत्त आहे<ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13168693.cms | शीर्षक = 'नटसम्राट' साकारण्यास अमिताभ 'तय्यार' | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | लेखक = झा, सुभाष के. | दिनांक = १६ मे, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. जुलै, इ.स. २०१२मध्ये चित्रीकरणास सुरुवात होईल असा कयास आहे.
 
== संदर्भ ==
{{संदर्भसूची}}
 
{{नाटक}}
{{विस्तार}}
{{नाटक}}
[[वर्ग:मराठी नाटक नामसूची]]
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
२३,४६०

संपादने