"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
छो Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ)
ओळ ५९:
टाटा स्टीलने देशात क्षमता विस्तार केला तसेच परदेशात मोठमोठ्या कंपन्या विकत घेतल्या. [[इ.स. २००४]] मध्ये [[सिंगापूर]] येथील नॅटपोलाद , [[इ.स. २००५]] मध्ये [[थायलंड]] येथील मिलेनियम पोलाद व [[इ.स. २००५]] मध्ये तर स्वतःच्या आकाराच्या तिप्पट मोठी असलेली युरोपातील कोरस कंपनी ताब्यात घेतली. टाटा ग्रुपचे [[इ.स. २००९]] ते [[इ.स. २०१०]] मध्ये देशांतर्गत उत्पादन ६५ लाख टन होते तर परदेशातील उत्पादन १ कोटी ५४ लाख टन म्हणजे एकूण उत्पादन २ कोटी १९ लाख टन. टाटा स्टील ही मागील वर्षी जगातील दहावी मोठी पोलाद उत्पादक कंपनी होती. [[हेमंत नेरुरकर]] हे टाटा स्टीलचे एमडी आहेत.
 
स्पॉंजस्पाँज आयर्न हा घटक पोलाद च्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो व स्पॉंजस्पाँज आयरनच्या उत्पादनाबाबत भारत जगात आघाडीवर आहे. तर पोलाद उत्पादनाबाबत भारत जगात ५ व्या क्रमांकावर आहे. [[औद्योगिक विकास|औद्योगिक विकासात]] पोलादाला इतके महत्त्व असल्याने, [[इ.स. २००५]] मध्ये राष्ट्रीय पोलाद धोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार [[इ.स. २०२०]] पर्यंत भारताने दहा कोटी टनांची उत्पादन क्षमता गाठण्याची तयारी आहे.
 
== प्रदूषण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलाद" पासून हुडकले