"पी. चिदंबरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ)
ओळ ७:
 
==राजकिय कारकिर्द==
चिदंबरम [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[तामिळनाडू]] राज्यातील [[शिवगंगा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या निवडणुकीत कॉंग्रेसकाँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या निवडणुकीत [[तामिळ मनिला कॉंग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.
 
ते राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात उपमंत्री आणि राज्यमंत्री होते. [[इ.स. १९९१]] मध्ये [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांच्या मंत्रीमंडळात ते [[वाणिज्यमंत्री]] झाले. त्यांनी वाणिज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्त्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदंबरम यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.<ref>[१]</ref>