"क्वेबेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: kk:Квебек
खूणपताका: अमराठी योगदान
छो Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २६:
अल्गॉन्किन भाषेत "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शहरांच्या दरम्यान [[सेंट लॉरेन्स नदी|सेंट लॉरेन्स]] ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीच्या भिंती अजूनही शाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला "प्राचीन क्युबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.
 
क्युबेक शहर तिथल्या उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील उत्सवांबद्दल प्रसिद्ध आहे. "कार्निव्हल" नावाचा मोठा उत्सव इथे हिवाळ्यात साजरा केला जातो. "शातो फ्रोंतनाक" नावाचे अतिसुन्दर हॉटेल, "म्युझे द ला सिव्हिलिझास्यॉंसिव्हिलिझास्याँ", "म्युझे दे बोझार" ही इथली प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ह्याशिवाय, "मॉन्टमोरेन्सी" नावाचा धबधबा आणि "सेन्ट ऍन द बोप्रे" हे रमणीय चर्च ही येथील ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.
 
येथे [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषकांचे]] बहुमत असून त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहे.