"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७१० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो (→‎कलाकार: साचा भरला using AWB)
 
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली. त्यांच्यानंतरही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, [[दत्ता भट]], आणिमधुसूदन राजीकोल्हटकर, राजा गोसावी यांनीहीहेही केली.नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.
 
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
 
'''नटसम्राट''' या नाटकावरून आता महेश मांजरेकर हिंदी चित्रपट करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. जुलै २०१२मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असा कयास आहे.
 
 
{{नाटक}}
{{विस्तार}}
५७,२९९

संपादने