"लेण्याद्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
 
 
या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर [[पाणी]] असते. <br />
==चित्रदालन==
<gallery>
File:लेण्याद्री02.jpg
File:लेण्याद्री01.jpg ‎
File:लेण्याद्री.jpg
</gallery>
 
{{अष्टविनायक}}
३५५

संपादने