"पिट्सबर्ग स्टीलर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''पिट्सबर्ग स्टीलर्स''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्...
(काही फरक नाही)

१२:३७, १८ मे २०१२ ची आवृत्ती

पिट्सबर्ग स्टीलर्स हा अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या ए.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो. १९३३ साली स्थापन झालेला स्टीलर्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर सर्वाधिक वेळा (६) सुपर बोल जिंकला असून तो आजच्या घडीला सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे.


बाह्य दुवे