"आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट संयुक्त राष्ट्रे | नाव = आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण ...
खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला
(काही फरक नाही)

१२:३६, १६ मे २०१२ ची आवृत्ती

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रगत व सुरक्षित व्हावी ह्यासाठी अनेक उपक्रम राबवते व धोरणे ठरवण्यास मदत करते.


आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था
International Civil Aviation Organization (इंग्रजी)
आय.सी.ए.ओ.चा ध्वज
प्रकार संस्था
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४७
मुख्यालय माँत्रियाल
संकेतस्थळ icao.int
पालक संस्था आर्थिक व सामाजिक परिषद


बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.icao.int/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)