"पाटणादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
No edit summary
ओळ ५:
पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत. शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे. वनखात्याने भास्कराचार्यांच्या स्मरणार्थ मंदिराजवळच '''भास्कराचार्य निसर्ग केंद्र''' उभारले आहे. हे केंद्र सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळांत पर्यटकांसाठी खुले असते.
 
पाटणादेवीच्या आसपास [[कन्हेरगड]], [[पितळखोरे लेणी]], [[हेमाडपंती महादेव मंदिर]], सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे.
 
[[वर्ग:जळगाव जिल्ह्यातील गावे]]