"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: नवीन सदस्य.
छोNo edit summary
ओळ ३:
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तीन धरणे आहेत. सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर लगत किल्ले माहुली व आजोबा पर्वत ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.
 
२००१ च्या जनगणनेनुसार शहापूरची लोकसंख्या १०,४९० असून, ह्यात ५,५७१ पुरुष व ५,११९ स्त्रीयांचास्त्रियांचा समावेश होतो.
 
==भूगोल==
ओळ ९:
 
==शहापूरकर==
विवीधविविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदताहेतनांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लीम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने कुणबी(मराठा), आगरी, ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील इ.इत्यादी जातींचे लोक आहेत.
 
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमीत्तकामानिमित्त मुंबईस ये-जा करणार्यांचीकरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय असून,आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.
 
==दळणवळण==
शहापूर हे तालुक्यातील प्रमुख ठिकाण असून या तालुक्यामधेतालुक्यामध्ये जवळजवळ ६० गावे येतात.
त्यात [[किन्हवली]], [[डोळ्खांब]],शेणवा शेणवा, [[गुंड्याचापाडा]], चोंढा, नेहरोली,गेगाब गेगाब, वासिद हिही प्रमुख बाजारची ठिकाणे आहेत.
 
[[वर्ग:ठाणे जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शहापूर" पासून हुडकले