"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: en:Shahapur)
खूणपताका: नवीन सदस्य.
 
==शहापूरकर==
विवीध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदताहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लीम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने कुणबी, आगरी(मराठा), ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील इ. जातींचे लोक आहेत.
 
नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमीत्त मुंबईस ये-जा करणार्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय असून, प्रामुख्याने भात शेती केली जाते.
 
==दळणवळण==
शहापूर हे तालुक्यातील प्रमुख ठिकाण असून या तालुक्यामधे जवळजवळ ६० गावे येतात.
अनामिक सदस्य