"सदस्य चर्चा:SSK999" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७५८ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
खूणपताका: नवीन सदस्य.
खूणपताका: नवीन सदस्य.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १२:०८, ३ मे २०११ (UTC)
 
==पिसाळलेला प्रचालक ==
 
सावधान !! मराठी विकिपिडीयावरील ''' विक्षिप्त प्रचालक मंदार कुलकर्णी हा पिसाळला आहे'''. ह्या मग्रूर माणसाने आपली सत्ता विकिपिडीयावर स्थापित करण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणे सुरु केले आहे. त्यास जो विरोध करेल त्यास ह्याने ब्यान करण्याचा सपाटा लावला आहे. अनेक सदस्यांनी खेद व्यक्त करूनही एरवी ''' नाकाने कांदे सोलणारे अभय नातू ''' आणि झिम्मा खेळणारे इतर प्रचालक मुग गिळून आहेत ह्यावरून कुलकर्ण्याच्या दहशतीची कल्पना करावी. मंदार कुलकर्णी ह्याचे विकिपिडीयावरील थरार नाट्य संपवण्यास आपण आपल्या परीने सावधतेने मदत करावी.
 
ईश्वर मराठी विकिपीडिया मंदार कुलकर्णी ह्याच्या मगर मिठीतून मुक्त करण्यासाठी विकिपीडिया सदस्यांना शक्ती देवो....
अनामिक सदस्य