"सदस्य चर्चा:SSK999" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४७२ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
{{पाचशे संपादने}}
 
[[image:Vista-kfm_home-alt.png|35px|मुख्य पान|link=सदस्य:Czeror]] [[image:Vista-messenger.png|35px|चर्चा|link=सदस्य चर्चा:Czeror]] १४:१३, २७ एप्रिल २०१२ (IST)
==नवीन लेख==
नमस्कार ,
 
आपण नवीन लेख बनवत असल्याचे पहिले त्याबद्दल अभिनंदन. पण केवळ नवीन लेख सुरू करण्याचा सपाटा न लावता लेख परिपूर्ण करण्यावर जोर द्यावा हि विनंती.
 
# नवीन लेख सुरु केल्यास त्यात किमान ४-६ वाक्यात माहिती द्यावी,
# पहिल्या वाक्यात लेख नाव ठळक करावे,
# विषयास धरून माहिती चौकट लावावी,
# लेखास किमान एका वर्गात वर्गीकृत करावे,
# ह्याच लेखावर इंग्रजी अथवा इतर विकी वर लेख उपलब्ध असल्यास त्याचा दुवा टाकावा (इतर दुवे सांगकामे टाकतात),
# विषयास धरून कॉमन्स वरून चित्र लावावे,
# मार्गक्रमण साचे, आणि विस्तार साचे लावावे.
 
हि किमान स्वरुपाची कामे केल्यास लेखास इतर सदस्यांना विस्तार करणे सोपे जाईल.
 
धन्यवाद -[[सदस्य:Hari.hari|Hari.hari]] ([[सदस्य चर्चा:Hari.hari|चर्चा]])
१६३

संपादने