"सानिया मिर्झा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो Robot: Automated text replacement (- कारकीर्द + कारकिर्द )
ओळ २:
'''सानिया मिर्झा''' (जन्म: [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९८६|१९८६]], [[मुंबई]] येथे, [[हैदराबाद]] स्थित) ही भारतातील एक व्यावसायिक टेनिसपटू आहे.
 
== कारकिर्द ==
== कारकीर्द ==
सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुन टेनिस खेळण्यास सुरूवात केली. [[इ.स. २००३|२००३]] मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. [[डब्ल्यू. टी. ए.]] च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्ये १०९ ईतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. [[इ.स. २००५|२००५]] मध्ये [[हैदराबाद ओपन]] एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.