"मिलिंद सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (- कारकीर्द + कारकिर्द )
ओळ १:
मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे. मिलिंदचा जन्म [[स्कॉटलंड]]मध्ये [[नोव्हेंबर ४]] [[इ.स. १९६५|१९६५]] रोजी झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले
 
== कारकिर्द ==
== कारकीर्द ==
 
मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका आलिशा चिनाई हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकीर्दकारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.
 
'टफ' या ब्रॅंडच्या पादत्राणासाठी त्याने अनावृत्त होत मॉडेल मधू सप्रेसोबत केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.