"जॉन लेनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zu:John Lennon
छो Robot: Automated text replacement (- कारकीर्द + कारकिर्द )
ओळ २:
'''जॉन लेनन''' ''(९ ऑक्टोबर १९४० - ८ डिसेंबर १९८०)ः'' ख्यातनाम ब्रिटीश गीतकार, संगीतकार आणि गायक. [[बीटल्स]] या विसाव्या शतकात टिकाकारांची प्रशंसा आणि अपार लोकप्रियता वाट्याला आलेल्या संगीत बॅंडच्या चार संस्थापकांपैकी लेनन एक होते.
 
जॉन लेनन यांचा जन्म आणि सुरूवातीचे आयुष्य [[इंग्लंड]]मधल्या [[लिव्हरपूल]] शहरात गेले. तेथेच कोवळ्या वयात त्यांची संगीत कारकीर्दकारकिर्द सुरु झाली. १९६० मध्ये त्यांनी तीन सहकारी संगीतकारांसह बीटल्स या बॅंडची स्थापना केली. पुढे दशकभर अपार लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांचा हा बॅंड विखुरला गेला. त्यानंतर लेनन यांनी स्वतःची एकट्याची कारकीर्दकारकिर्द सुरु केली. १९६९ मध्ये [[योको ओनो]] या मूळच्या जपानी स्त्रीवादी कार्यकर्तीशी लेनन विवाहबद्ध झाले.१९७१ मध्ये ते इंग्लंड सोडून [[न्यूयॉर्क]]मध्ये स्थायिक झाले. मुलाकडे लक्ष देता यावे यासाठी १९७५ मध्ये त्यांनी संगीत प्रवास थांबवला. मात्र पाच वर्षांनी १९८० मध्ये त्यांनी ''डबल फॅंटसी'' या अल्बमद्वारे संगीत कारकीर्दीचा पुनरारंभ केला. हा अल्बम प्रसिद्ध झाल्यानंतर तीनच आठवड्यात एका हल्लेखोराने गोळ्या झाडून लेनन यांचा खून केला.
 
लेनन यांचे स्वतःचे संगीत, लेखन, चित्रे, फिल्मस् आणि मुलाखती यातून एक बंडखोर, बोच-या विनोदाची झालर असलेले असे व्यक्तिमत्व उभे राहाते. लेनन यांची राजकीय मते आणि शांतताविषयक कार्य (पीस अक्टिव्हिझम) यावरूनही ते वादग्रस्त ठरले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/जॉन_लेनन" पासून हुडकले